{
  "village_code": "272100094213001200",
  "village_name": "गोडदेव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:14Z",
  "surveys": [
    "57/5",
    "58/24",
    "60/1",
    "60/19/अ",
    "60/20",
    "65/7",
    "69/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026श्री. शेरॉन फर्नांडीस यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ आयवन जसीन ब्रिटो]\nहे दिनांक 06/02/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1.क्लिफ्टॉन ऐवान ब्रिटो (नाते मुलगा वय 46 वारसदाराची स्थिती मयत मृत्यु दिनांक 31/08/2019,\n2. ग्रेनव्हील ऐवान ब्रिटो (नाते मुलगा वय 45 वारसदाराची स्थिती : हयात),\n3.ज्युलिएट ऐवान ब्रिटो (नाते: विधवा (पत्नी) वय 75 वारसदाराची स्थिती मयत मृत्यु दिनांक: 10/10/2023),\n4. शेरॉन फर्नांडीस (नाते मुलगी वय 43 वारसदाराची स्थिती: हयात)\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसुल अधिकारी भाईंदर यांचेकडील वारस चौकशी अहवाल जा.बा.नि.क्र.05/2026 दि.07/08/2026 ,जबाब व पंचनामा तसेच मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद-2/आ.क्र.4514/कावि-260/2026 दि.10/09/2026 प्रमाणे कुळास वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
