{
  "village_code": "272100094213001200",
  "village_name": "गोडदेव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:14Z",
  "surveys": [
    "70/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेश जॉर्जी डिमेलो ,,विक्रम जॉर्जी डिमेलो ,सुजीत जॉर्जी डिमेलो -या सर्वांतर्फे कु.मु.धारक म्हणुन संजय गृहनाथ सिंह (खाता क्रमांक334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/18, बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय गृहनाथ सिंह - - -, (खाता क्रमांक :-1986)गट/सर्व्हे क्रमांक 70/18 बिगरशेती क्षेत्र 5.8157 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7013 दिनांक 08/05/2019 व मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील 65 चुकदुरुस्ती दस्त क्र.15943/2021 दि.03/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7013 दिनांक 08/05/2019 व मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील 65 चुकदुरुस्ती दस्त क्र.15943/2021 दि.03/11/2021 व मौजे गोडदेव येथील फे.नं.280 दि.1/9/1991 वरुन नोंद.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
