{
  "village_code": "272100094213001200",
  "village_name": "गोडदेव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:14Z",
  "surveys": [
    "43/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकैलाश पांडुरंग म्हात्रे ,चित्रा कुंजविहारी पाटील,माया विश्वनाथ पाटील ,संजय पांडुरंग म्हात्रे व मान्यता देणार मे.ओम साई चरण बिल्डर्सचे भागीदार संजय पांडुरंग म्हात्रे सन ऑफ पांडुरंग रामचंद्र म्हात्रे (खाता क्रमांक174) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/3/ब, बिगरशेती क्षेत्र 40.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 40.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाई चरण रेसिडन्सी ए,बी,सी,डी व ई को.ऑप.हौ. सोसा.लि. (खाता क्रमांक :-1988)गट/सर्व्हे क्रमांक 43/3/ब बिगरशेती क्षेत्र 40.0000 आर.चौ.मी\nयांना सह दु.नि.ठाणे 12 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2933 दिनांक 13/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, सह दु.नि.ठाणे 12 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2933 दिनांक 13/03/2019,मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचे आदेश जा.क्र.युएलसी/कक्ष-1/टे-2/एसआर-584/449/25 दि.7/11/2025 व मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र,महसुल/हक्कनोंद-2/आ.क्र.1538/कावि-264/2026 दि.03/08/2026 वरुन नोंद.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
