{
  "village_code": "272100094213001200",
  "village_name": "गोडदेव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3024,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:14Z",
  "surveys": [
    "98/5",
    "98/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मिरा-भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर-01/2026 दि.11/02/2026 अन्वये मौजे गोडदेव ता.जि.ठाणे येथील स.नं.98/5 क्षेत्र 0.0860 हे.आर.पो.ख.0.0130 हे.आर.व स.नं.98/8 क्षेत्र 0.1010 हे.आर. च्या कब्जेदार सदरी दि. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि व प्रकाश लक्ष्मण पाटील व इ. यांचे नावे दाखल असुन सदर जमीन कुळ कायदा कलम 43 ला पात्र आहे. सदर जमिनीबाबत महाराष्ट्र शासन,महसुल विभाग शासन परीपत्रक क्र.जमीन -2025/प्र.क्र.336/जमीन -01 (ई-1379234) दि.16/07/2026 मधील निर्देशानुसार जमिनीच्या भूधारणा पद्धतीत दाखल असलेली कुळ कायदा कलम 43 ला पात्र हि नोंद कमी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\n(नोंद :- मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मिरा-भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथील/एसआर-01/2026 दि.11/02/2026 वरुन. )\nस.नं.98/5 क्षेत्र 0.0860 हे.आर.पो.ख.0.0130 हे.आर.व स.नं.98/8 क्षेत्र 0.1010 हे.आर.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
