{
  "village_code": "272100094213001200",
  "village_name": "गोडदेव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3027,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:18:32Z",
  "surveys": [
    "1/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश out ward No.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/261/2026 दि.21/04/2026 अर्ज क्र.44/2026 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिस्तांतरण पत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन राज ए को.ऑप.हौ.सोसा.लि. तर्फे 1.)चेअरमन- नंदकुमार वडके 2)सेक्रेटरी-साई सुभाष राणे 3)खजिनदार- मनोज भागवत साटम यांनी लिहुन देणार- अनंत रामचंद्र पाटील,श्रीधर रामचंद्र पाटील,भानुदास रामचंद्र पाटील,विनायक रामचंद्र पाटील,मोरेश्वर रामचंद्र पाटील,भारती गणपत म्हात्रे व मान्यता देणार मे.राजीव बिल्डर्स यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या तर्फे अधिकृत सही करणारे किशोर मांडे यांपासून र.रु. 1 मात्रला दि. 23/10/2026 रोजी मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 21712/2026 दि.23/10/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\n(नोंद-इंडेक्स 2, मा.सह दु.निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 21712/2026 दि.23/10/2026 सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश out ward No.DDR/THANE/B-11/D.C./11(3)/261/2026 दि.21/04/2026 अर्ज क्र.44/2026 अन्वये नोंद.\nस.नं.1/1/ब (जुना स.नं.88) क्षेत्र 400 चौ.मी. एवढे क्षेत्र.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
