{
  "village_code": "272100094213001300",
  "village_name": "मिरे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:17Z",
  "surveys": [
    "120/3",
    "120/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन 1) मुस्ताक मदार कुरेशी, 2) आमीर रजा मुस्ताक कुरेशी, 3) हुजेफा हारुन कुरेशी, 4) शमीना मुस्ताक कुरेशी, 5) हारुन मदार कुरेशी, 6) जबीन हारुन कुरेशी यांनी प्रमोदिनी दामोदर भोईर यांचेपासुन र.रु.28,00,000/- (अक्षरी अठ्ठावीस लाख रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्र.8407/2026, दि.18/06/2026 अन्वये कायम खरेदी खताने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nजुना स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.)\n28 120/6 286.66\n28 120/3 446.96\n(नोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. भिवंडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 8407/2026, दि.18/06/2026 सूची क्र.2 वरुन)",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
