{
  "village_code": "272100094213001300",
  "village_name": "मिरे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:17Z",
  "surveys": [
    "120/2",
    "120/3",
    "120/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन 1) मुस्ताक मदार कुरेशी, 2) हारुन मदार कुरेशी, 3) आमीर रजा मुस्ताक कुरेशी, 4) हुजेफा हारुन कुरेशी यांनी 1. जयनाथ यशवंत पुर्णेकर, 2. प्रदीप यशवंत पुर्णेकर, 3. नयना तुकाराम म्हात्रे, 4. नीता नितीन म्हात्रे, 5. शर्मिला संतोष कराळे, 6. योजना विजय पाटील, 7. निकीता कमलाकर पाटील उर्फ निकीता विनोद पाटील, 8. रुचिता दिनेश नाईक, 9. अंकिता कमलाकर पाटील, 10. रक्षता कमलाकर पाटील, 11. नंदाबाई मारुती पाटील तसेच सदर व्यवहारास मान्यता देणार 12. किशोर मारुती पाटील, 13. कैलास मारुती पाटील, 14. हेमंत मारुती पाटील, 15. चंद्रकला बालाराम अगिवले यांचेपासुन र.रु.58,12,484/- (अक्षरी अठ्ठावन्न लाख बारा हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. भिवंडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.7984/2026, दि.10/06/2026 अन्वये कायम खरेदी खताने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nजुना स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.)\n28 120/2 100\n28 120/3 462.22\n28 120/6 191.11\nएकुण क्षेत्र 753.33\n(नोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक सह.दु.नि. भिवंडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.7984/2026, दि.10/06/2026 सूची क्र.2 वरुन)",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
