{
  "village_code": "272100094213001300",
  "village_name": "मिरे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:17Z",
  "surveys": [
    "113/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन रफिक आबिद पटेल यांनी 1. ताराबाई वामन पाटील 2.हरिचंद्र लक्ष्मण भोईर 3.जयेश नारायण भोईर 4. प्रमिला नारायण भोईर 5.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर यांचेपासून र.रु.49,50,000/- (अक्षरी एकोणपन्नास लाख पन्नास हजार रु. मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-20385/2026 दि.06/10/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\nजमिनीचे वर्णन –\nसर्वे नं. 113/4 क्षेत्र 130 चौ.मी.\nनोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-20385/2026 दि.06/10/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
