{
  "village_code": "272100094213001300",
  "village_name": "मिरे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:17Z",
  "surveys": [
    "88/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन सुंदर परमानंद जहागीयांनी यांचे नावे दाखल असून त्याबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जुरीडिक्शन पिटीशन नं. 575/2026 दि.17/07/2026 रोजीचे प्रोबेट तसेच मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 7 यांचेकडील विनामोबदला नोंदणीकृत ट्रान्सफर डिड दस्त क्र.17413/2026, दि.21/08/2026 अन्वये सुंदर परमानंद जहागीयांनी यांचे नाव कमी करुन 1.वनिता सुंदर झांगियानी त्यांचे तर्फे कु.मु.म्हणुन तसेच स्वतः करिता 2.अनिल सुंदर झांगियानी यांची नावे दाखल केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. हि.नं क्षेत्रफळ (चौ.मी.)\nजुना 69 नवीन 88/2 1010\n(नोंद :- 1) वर्दी अर्ज, 2) मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.ठाणे 7 यांचेकडील विनामोबदला नोंदणीकृत ट्रान्सफर डिड दस्त क्र.17413/2026, दि.21/08/2026 4) मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील ज्युरिडिक्शन पिटीशन नं. 575/2026, दि.17/07/2026 रोजीचे प्रोबेट वरुन)",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
