{
  "village_code": "272100094213001300",
  "village_name": "मिरे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:17Z",
  "surveys": [
    "107/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीच्या इतर हक्क सदरी “नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त क्षेत्र 506 चौ.मी.” ही नोंद दाखल असून ती कमी करणेबाबत मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20/एसआर239/395 दि.29/09/2026 रोजी आदेश झाल्याने 7/12 च्या इतर हक्क सदरी दाखल असलेली “नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त क्षेत्र 506 चौ.मी.” ही नोंद कमी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\nजमिनीचे वर्णन –\nसर्वे नं.जुना 41 नवीन 107/3\nनोंद – वर्दी अर्ज, मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20/एसआर239/395 दि.29/09/2026, तसेच मा.अपर तहसिलदार मिरा-भाईंदर यांचेकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.5252/कावि-1390/2026 दि.14/10/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
