{
  "village_code": "272100094213001400",
  "village_name": "काशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-07-16",
  "objection_until": "2026-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:36:57Z",
  "surveys": [
    "22/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/07/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिनीस मेघजीभाई परमानंद देवलिया यांचे नाव दाखल असुन ते दि.02/10/2024 रोजी मयत झाले असुन मृत्युपुर्वी त्यांनी त्यांचा मुलगा राजेश मेघजीभाई देवलिया यांना मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.बोरिवली 6 यांचेकडील सुची क्र.3 मधील दस्त क्र.6940/2023, दि.10/04/2023 अन्वये नोंदणीकृत मृत्युपत्र करुन दिल्याने 7/12 चे कब्जेदार सदरी दाखल असलेले मेघजीभाई परमानंद देवलिया हे नाव कमी करुन राजेश मेघजीभाई देवलिया यांचे नाव दाखल केले असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. हि.नं क्षेत्रफळ (चौ.मी.)\n22/3 940\n(नोंद :- 1) वर्दी अर्ज, 2) मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.बोरिवली 6 यांचेकडील सुची क्र.3 मधील दस्त क्र.6940/2023, दि.10/04/2023 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
