{
  "village_code": "272100094213001400",
  "village_name": "काशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1982,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:36:57Z",
  "surveys": [
    "16/5/अ",
    "17/4/अ",
    "17/4/क",
    "17/4/ब",
    "17/6",
    "23/5",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन सिकंदर मोहम्मद रझा रसुल शाह यांनी 1.मार्गारेट बर्नाड चावीस यांचेपासून र.रु.1,50,00,000/- (अक्षरी एक करोड पन्नास लाख रु.मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे-8 यांचेकडील दस्त क्र.16708/2026 दि.17/08/2026 अन्वये कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\nजमिनीचे वर्णन –\nसर्वे नं. 17/6 क्षेत्र 10 चौ.मी.\nसर्वे नं.17/4ब क्षेत्र 105 चौ.मी.\nसर्वे नं. 17/4अ क्षेत्र 136 चौ.मी.\nसर्वे नं. 23/5 क्षेत्र 66.66 चौ.मी.\nसर्वे नं. 16/5अ क्षेत्र 43.66 चौ.मी.\nसर्वे नं. 17/4क क्षेत्र 101 चौ.मी.\nसर्वे नं. 98 क्षेत्र 94.33 चौ.मी.\nनोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे-8 यांचेकडील दस्त क्र.16708/2026 दि.17/08/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
