{
  "village_code": "272100094213001400",
  "village_name": "काशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:36:57Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन अरुण गजानन पाटील व इतर यांचे सामाईक नावे दाखल असून 1. मे.अन्नपुर्णा इस्टेट तर्फे भागीदार गोपालजी के.द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणून योगेश भालचंद्र म्हात्रे 2. मे.अन्नपुर्णा इस्टेट तर्फे भागीदार पुष्पलता गोपालजी द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.गोपालजी के.द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणून योगेश भालचंद्र म्हात्रे यांनी अरुण गजानन पाटील यांचेपासून विनामोबदला यास दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत अदलाबदली/ डीड ऑफ एक्सचेंज दस्त क्र. 12010/2026 दि.01/10/2026 अन्वये अदलाबदलीने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\nजमिनीचे वर्णन –\nसर्वे नं. 54/1 क्षेत्र 0.0600 हे.आर.\nनोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत अदलाबदली/ डीड ऑफ एक्सचेंज दस्त क्र. 12010/2026 दि.01/10/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
