{
  "village_code": "272100094213001400",
  "village_name": "काशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2001,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:36:57Z",
  "surveys": [
    "8/7",
    "9/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दि.27/08/2026 आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवरील कु.का.क.43 ची शर्त शिथिल करण्याबाबत आदेश पारित झाल्याने 7/12 चे इतर हक्क सदरी दाखल असलेले सक्षम प्रधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करून भुधारणा पद्धती वर्ग 1 करून अधिकार अभिलेख अद्ययावत केले असे.\nजमिनीचे वर्णन\nसर्व्हे नं. 8/6, 9/1ब\nनोंद – वर्दी अर्ज, मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दि.27/08/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
