{
  "village_code": "272100094213001400",
  "village_name": "काशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:16:23Z",
  "surveys": [
    "58/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) चे एम डी कंदर्प पटेल तर्फे अधिकृत सही करणार दिनेश तावडे यांनी 1. सुरेश परशुराम पाटील 2. यद्नेश दिलीपकुमार भट्ट 3.शिवम मुकेश पाटील 4. भवरलाल सरेमल कोठारी, केतन भवरलाल कोठारी, मुकेश माणिकचंद कोठारी, विवेक पृथ्वीराज कोठारी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सागर सुरेश बांगडे यांचेपासून र.रु.9,22,71,600/- (अक्षरी नऊ करोड बावीस लाख एकाहत्तर हजार सहाशे रु. मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-17978/2026 दि.29/09/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\nजमिनीचे वर्णन –\nसर्वे नं. 58/1अ क्षेत्र 4000 चौ.मी.(0.40 हे.आर)\nनोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-17978/2026 दि.29/09/2026 अन्वये",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
