{
  "village_code": "272100094213001500",
  "village_name": "महाजनवाडी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:19:24Z",
  "surveys": [
    "24/4",
    "29/2",
    "30/2",
    "30/3",
    "30/7",
    "31/11",
    "32/10",
    "32/11",
    "32/12",
    "32/13",
    "32/5",
    "32/7",
    "32/8",
    "32/9",
    "34/3",
    "34/4",
    "34/9",
    "35/1",
    "35/3",
    "47/1",
    "48/8",
    "48/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीस 1)महेशकुमार मनसुखलाल पुजारा, 2)शैलेश मनसुखलाल पुजारा, 3)लिना शशिकांत पुजारा, 4)ऐतल शशिकांत पुजारा, 5)शांताबाई शशिकांत पुजारा, 6)तृप्ती शशिकांत पुजारा, 7) हितेश हरीश पुजारा, 8)योगेश हरीश पुजारा, 9)हरीष भानजी पुजारा यांची नावे सामाईक दाखल असुन त्यापैकी अ.क्र.2)शैलेश मनसुखलाल पुजारा यांनी आपला 1/5 अविभाजीत हिस्सा त्यांचे चुलत भाऊ श्री.योगेश हरीश पुजारा व श्री. हितेश हरीश पुजारा यांचे लाभात नाममात्र 1/- (अक्षरी एक रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील दस्त क्र.876/2012, दि.08/02/2012 अन्वये नोंदणीकृत हक्कसोडपत्र करुन दिले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी घेतली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं./ हि.नं. एकुण क्षेत्रफळ (चौ.मी.)\n24/4 200\n30/2 1540\n30/3 1090\n30/1 2450\n30/7 380\n34/3 1980\n34/4 100\n34/9 200\n29/2 130\n35/1 1220\n35/3 3840\n48/9 100\n48/8 1400\n36/4 1240\n32/5 300\n32/7 430\n32/8 2490\n32/9 2400\n32/10 1070\n32/11 50\n32/12 200\n32/13 1160\n31/11 50\n31/12 230\n47/1 800\nएकुण क्षेत्र 25050 चौ.मी.चा 1/8 हिस्सा यापैकी 1/5 हिस्सा म्हणजेच 626.25 चौ.मी.\n(नोंद: 1) वर्दी अर्ज, 2) मा. दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील दस्त क्र.876/2012, दि.08/02/2012 ची सूची क्र.2, 3) मा.अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी मिरा भाईंदर यांचेकडील जा.क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4343/कावि-1154/2026, दि.09/09/2026 वरुन)",
  "talathi": "वंदना दिंगबंर आव्हाड"
}
