{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "159/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या 7/12 चे इतर हक्क सदरी दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. यांचे नाव दाखल आहे. सदर जमिन मिळकतीबाबत दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. यांनी EI/173 दिनांक 24/07/2026 चा नाहरकत दाखला दिल्यानुसार 7/12 चे इतर हक्कांत दाखल असलेली दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. अशी नोंद कमी करण्यात येऊन अधिकार अभिलेखात अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 159/2 क्षेत्र 3600 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि.यांचे कडील पत्र क्रमांक EI/173 दिनांक 24/07/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
