{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "132/7",
    "134/5/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरची जमिन मिळकत मनोज मोटाजी पुरोहित यांचे तर्फे कु.मु. म्हणुन अर्जुन मनोज पुरोहित यांनी प्रभाकर भाऊराव वैती, गौरव प्रभाकर वैती, शुभांगी गौरव वैती, हिरेन प्रभाकर वैती, अंकिता हिरेन वैती उर्फ अंकिता किशोर भंडारी, हेमंत भाऊराव वैती, अरुणा हेमंत वैती, नयन हेमंत वैती, प्राची हेमंत वैती, वैभवी हेमंत वैती, भरत भाऊराव वैती, शीतल भरत वैती,काजल भरत वैती, कु.मोहित भरत वैती यांचे तर्फे अ.पा.क. सही करणार वडील भरत भाऊराव वैती, या सर्वातर्फे कु.मु. म्हणुन मनोज मोटाजी पुरोहित यांचे तर्फे कु.मु. म्हणुन अर्जुन मनोज पुरोहित यांचे पासुन रक्कम रुपये 1/- (अक्षरी एक रुपये मात्र) यांस दिनांक 14/05/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 13882/2026 अन्वये कायम खरेदीखताने विकत घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 132/7 एकुण क्षेत्र 960 चौ.मी. पैकी अविभाजित हिस्सा क्षेत्र 411.43 चौ.मी.\nस.नं. 134/5ब एकुण क्षेत्र 1020 चौ.मी. पैकी अविभाजित हिस्सा क्षेत्र 582.85 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 13882/2026 दिनांक 14/05/2026 तसेच मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.युएलसी/टिए/एटीपी/कलम20/एसआर-1620/121/26 दिनांक 18/03/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
