{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "183/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरची जमिन मिळकत 1) आरिफ इक्बाल अली शेख 2)सज्जाद इक्बाल अली शेख यांनी 1)सुरेश शांताराम पाटील 2)हरिकिसन शांताराम पाटील 3)दिलीप शांताराम पाटील 4)संजय शांताराम पाटील 5)मिना अशोक म्हात्रे 6)कुंदा लक्ष्मण म्हात्रे 7)मोहीनी जगदिश पाटील 8)रमाकांत देवराम पाटील यांचे पासुन रक्कम रुपये 8,50,000/- (अक्षरी आठ लाख पन्नास हजार रुपये मात्र) यांस दिनांक 12/04/2013 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 2820/2013 अन्वये कायम खरेदीखताने विकत घेतली असे. तसेच मा. अपर तहसिलदार सो मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/कावि-1292,1147/2026 दिनांक 21/08/2026 अन्वये कै.प्रेमाबाई शांताराम पाटील व पुष्पा देवराम पाटील ह्या आजरोजी मयत असल्याचे प्रकरणी सादर केलेल्या मृत्युपत्रावरुन दिसुन येते. खरेदीखत दस्त क्रमांक 2820/2013 दि.12/04/2013 हा उक्त मयत यांचे वारसांनी लिहुन दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे मौजे घोडबंदर येथील जमिन मिळकत स.नं. 183/4 चे पैकी क्षेत्र 0.01.80 (हे.आर) वरील मयत खातेदार प्रेमाबाई शांताराम पाटील व पुष्पाबाई देवराम पाटील यांची नावे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम, 1966 चे कलम 150 (2) नुसार सर्व हितसंबंधितांना विहीत केलेल्या कार्यपध्तीप्रमाणे नोटीस देऊन कमी करणेबाबत पत्र प्राप्त झाल्याने गावी तसा अंमल दिला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 183/4 क्षेत्र 180 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 2820/2013 दिनांक 12/04/2013 तसेच मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/कावि-1292,1147/2026 दिनांक 21/08/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
