{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "116/5",
    "116/7",
    "125/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन स्कयलार्क रियल्टर्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर विजयकुमार ओमप्रकाश जैन तर्फे अखत्यारी लक्ष्मिनारायन शर्मा यांनी 1) सिडनी जोसेफ परेरा व 2) ग्लोरी लेवी परेरा ह्यांचे तर्फे कु.मु. म्हणुन मनीष यशवंत तिर्लोटकर र.रु. 58,00,000/- (अक्षरी अठावन लाख रुपये मात्र) यास दिनांक 23/01/2018 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 12 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1578/2018 अन्वये कायम खरेदीने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 116/5 एकुण क्षेत्र 1820 चौ.मी. पैकी क्षेत्र 151.60 चौ.मी.\nस.नं. 116/7 एकुण क्षेत्र 400 चौ.मी. पैकी क्षेत्र 33.32 चौ.मी.\nस.नं. 125/1 एकुण क्षेत्र 760 चौ.मी. पैकी क्षेत्र 63.31 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 12 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त नोंद क्र. 1578/2018 दिनांक 23/01/2018 तसेच मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4541/कावि-1177/2026 दिनांक 15/10/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
