{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मे. मॅक्स रिअल्टी चे भागीदार मनोज मोटाजी पुरोहित यांचे तर्फे कु.मु. म्हणुन पंकज मनोज पुरोहित यांनी 1)गिता जनार्दन घरत 2)मंगेश जनार्दन घरत 3)विशाल जनार्दन घरत यांचे पासुन र.रु. 1,35,00,000/- (अक्षरी एक करोड पत्तीस लाख रुपये मात्र) यास दिनांक 10/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 11118/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 70/2 एकुण क्षेत्र 2660 चौ.मी. पैकी क्षेत्र 443.42 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त नोंद क्र. 11118/2026 दिनांक 10/09/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
