{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "1/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nआदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण ठाणे यांचे न्यायालयात क्र.कुळ कायदा कलम 32(ग)/घोडबंदर/02/2026 अन्वये अर्जदार 1) जयाबाई नामदेव तरे 2)दत्ता नामदेव तरे 3)मनोज नामदेव तरे 4)शालीनी नामदेव तरे विरुध्द सामनेवाले 1)रोहित चंद्रशेखर पाराशरे 2)आदेश चंद्रशेखर पाराशरे यांचेमध्ये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32(ग) अन्वये दावा दाखल होता सदर दावाचा निर्णय दिनांक 09/10/2026 रोजी निकाली काढण्यात आले असुन खालील प्रमाणे निर्णय देण्यात आलेला आहे.\n1) अर्जदार यांचे पुर्वगामी हक्कदार हे दि.01/04/1957 या कृषकदिनी दावा जमिनीचे कायदेशीर कुळ असल्याने दावा जमिनीची कुळ कायदा कलम 32 (ग) अंतर्गत खरेदीची किंमत एकुण रक्कम रुपये 3302/- (अक्षरी तीन हजार तीनशे दोन रुपये मात्र) ठरविण्यात येत आहे.\n2) कुळाने खरेदीची रक्कम एका हप्या30त भरावी.\n3) सदरचा व्यवहार कुळ कायदा कलम 43 ला पात्र आहे.\n4) कुळ व जमिन मालकास कुळ खरेदीची किंमत नमुना फॉर्म 5 मध्ये कळवावी व त्याची एक प्रत संबंधित तलाठी यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.\n5) सदरचा निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा.\nअसे वरील प्रमाणे आदेश पारित झाल्याने 7/12 चे इतर हक्क असलेले कुळाचे नाव कमी करुन 7/12 चे कब्जेदार सदरी 1)जयाबाई नामदेव तरे 2)दत्ता नामदेव तरे 3)मनोज नामदेव तरे 4)शालीनी नामदेव तरे यांचे नाव दाखल करुन जमिन मालक 1)रोहित चंद्रशेखर पाराशरे 2)आदेश चंद्रशेखर पाराशरे यांचे नाव कब्जेदार सदरातुन कमी करुन 7/12 चे इतर हक्कात खरेदी रकमेचा बोजा रक्कम रुपये 3302/- दाखल केला असे तसेच प्रस्तुत जमिन मिळकत ही कुळ कायदा कलम 43 ला पात्र असुन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 1/7 क्षेत्र 0.22.70 हे.आर. पो.ख. 0.03.30 हे.आर.\nनोंद :- (वर्दी अर्ज, मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण सो ठाणे यांचेकडील आदेश कुळ कायदा कलम 32(ग)/घोडबंदर/02/2026 दिनांक 09/10/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
