{
  "village_code": "272100094213001700",
  "village_name": "घोडबंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4462,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:43Z",
  "surveys": [
    "187/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविक्री प्रमाणपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन जे पी इन्फ्रा रियल्टी प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत सहीकर्ता अजय नायर तर्फे कु.मु. म्हणुन परेश ठाकोर राणा यांनी समक्ष प्राधिकारी-4 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई तर्फे अधिकृत सहीकर्ता स्वप्निल तांगडे (यांना नोंदणी कायदा 1908 कलम 88 अन्वये उपस्थिती माफी) यांचे पासुन र.रु. 85,00,000/- (अक्षरी पंचेऐशी लाख रुपये मात्र) यास दिनांक 23/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 21811/2026 अन्वये कायम विक्री प्रमाणपत्रान्वये घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nस.नं. 187/23 क्षेत्र 275 चौ.मी.\nनोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त नोंद क्र. 21811/2026 दिनांक 23/10/2026 , मा न्यायालय क्र.20, शहर व दिवाणी न्यायालय मुंबई यांचेकडील MAHA P I D 1999/0100023/2018 दिनांक 17/09/2026 रोजीचे आदेश तसेच समक्ष प्राधिकारी -4 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांचेकडील आदेश क्र.सक्षम प्राधिकारी -4/झो.पु.प्रा./मुंबई/कार्या-1/कावि-एमपीआयडी/जा.क्र.3385/2026 दिनांक 23/10/2026 वरुन)",
  "talathi": "ललित कमलाकर सातपुते"
}
