{
  "village_code": "272100094213100500",
  "village_name": "पांचपाखाडी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:07:14Z",
  "surveys": [
    "32/2/अ",
    "32/2/ड",
    "33/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन कब्जेदार सदरी केवलकृष्ण मदनमोहन गोयल, विनोद मदनमोहन गोयल, विमल मदनमोहन गोयल, वीणा जनकराज गुप्ता यांचे नावे दाखल आहे. वीणा जनकराज गुप्ता यांनी वरील मिळकती मधील त्यांचा हिस्सा त्यांचा भाऊ विनोद मदनमोहन गोयल (गुप्ता) यांना सह दु.नि. ठाणे 3 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 5933/2014 दिनांक 27/08/2014 नुसार विना मोबदला दिला आहे. त्यानुसार विनोद मदनमोहन गोयल (गुप्ता) यांनी अधिकार अभिलेखात नाव दाखल करणेबाबत अर्ज केला आहे. करिता बाजूस दाखल स.नं. च्या जमिनीस दाखल असलेले वीणा जनकराज गुप्ता यांचे नाव हक्कसोडपत्रानुसार कमी करून त्यांचा हिस्सा विनोद मदनमोहन गोयल (गुप्ता) यांच्या नावे दाखल करणेबाबत अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.\n(नोंद – वर्दी अर्ज, सह दु.नि. ठाणे 3 यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्र. 5933/2014 दिनांक 27/08/2014, सुची क्र. 2 व मा. तहसीलदार सो. ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावि-११७३९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ यावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "JEEVAN NIVRATI KORE"
}
