{
  "village_code": "272100094213100600",
  "village_name": "येऊर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:26:19Z",
  "surveys": [
    "23/10/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nमे इको येऊर हॉलिडे होम्स (एल.एल.पी.) (खाता क्रमांक351) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/10/अ, बिगरशेती क्षेत्र 45.3930 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 26.9731 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराम पांडुरंग रेपाळे , (खाता क्रमांक :-386)गट/सर्व्हे क्रमांक 23/10/अ बिगरशेती क्षेत्र 26.9731 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17555 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10304000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद – वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 17555/2026 दि. 22/09/2026 व सुची क्र. 2 यावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "JEEVAN NIVRATI KORE"
}
