{
  "village_code": "272100094213100600",
  "village_name": "येऊर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:26:19Z",
  "surveys": [
    "23/10/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या येथील गट नं. २३/१०/ब क्षेत्र ०-४०-०० हे. आर या वर्णनाची जमीन अभिषेक प्रकाश गायकवाड व राम पांडुरंग रेपाळे यांचे नावे सामाईक दाखल आहे. अभिषेक प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या हिश्याची संपुर्ण जमिन विक्री केली असल्याने व राम पांडुरंग रेपाळे यांनी आपल्या हिश्याची जमिन विक्री केली नसल्याने आपले नाव कमी करणेकामी अर्जदार अभिषेक प्रकाश गायकवाड यांनी अर्ज केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार सो. ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावि-१००५५/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ नुसार मौजे येऊर ता.जि.ठाणे येथील गट नं. २३/१०/ब ०-४०-०० हे. आर या जमिन मिळकतीमधील खाते क्रमांक ३२४ या सामाईक खात्यातील अभिषेक प्रकाश गायकवाड यांचे नाव कमी करणेकामी अधिकार अभिलेखाचे नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करणेबाबत कळविले आहे. तरी त्यानुसार मौजे येऊर ता.जि.ठाणे येथील गट नं. २३/१०/ब ०-४०-०० हे. आर या जमिन मिळकतीमधील खाते क्रमांक ३२४ या सामाईक खात्यातील अभिषेक प्रकाश गायकवाड यांचे नाव कमी करणेकामी अधिकार अभिलेख अद्यावत करणेची नोंद केली असे.\n(नोंद – वर्दी अर्ज, मा. तहसीलदार सो. ठाणे यांचेकडील आदेश क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावि-१००५५/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ व दिनांक २९/०९/२०२६ रोजीचे सत्यप्रतिज्ञापत्र यावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "JEEVAN NIVRATI KORE"
}
