{
  "village_code": "272100094213100700",
  "village_name": "माजिवडे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:33Z",
  "surveys": [
    "135/1",
    "135/4",
    "137/6/अ",
    "353"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे-माजिवडा, तालुका व जिल्हा-ठाणे येथील जुना सर्व्हे नं.१३७/६पै, ३५३पै, १३५/पै, १३४पै या जमीन मिळकतीमधील वाईड रोड नं.ए १५०० चौ. फुट खुली जागा व ५००० चौ. फुटाचे शेड असे एकुण ६५०० चौ. फुट इतके क्षेत्राबाबत मे. प्रेमको इंजिनियअर्स यांनी विजय ब्रिजमोहन तलवार, पुरुषोत्तम पन्नालाल तलवार व इतर यांचेकडून सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.१ यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.४२८६/९५ दि.०२/०९/१९९८ रोजीच्या दस्तानुसार करारनामा केला आहे. त्याअनुषंगाने सदर दस्ताची नोंद मा.तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी ठाणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-११७७३/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्वये मौजे माजिवडा, तालुका व जिल्हा-ठाणे येथील सर्व्हे नं.१३७/६अ, ३५३, १३५/१, १३५/४ या जमीन मिळकतीचे इतर अधिकार सदरी मे. प्रेमको इंजिनियअर्स यांचा करारनामा अशी नोंद दाखल करण्याचे कळविल्याने सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nसर्व्हे क्रमांक - १३७/६पै, ३५३पै, १३५/पै, १३४पै\n(नोंद- अर्ज, सह दु नि ठाणे - १ यांचेकडील दस्त क्रमांक ४२८६/९५ दि.०२/०९/१९९८, सुची क्र II, सत्यप्रतिज्ञापत्र, मा.तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी ठाणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-११७७३/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ वरुन)",
  "talathi": "अनिता पितांबर पाडवी"
}
