{
  "village_code": "272100094213100700",
  "village_name": "माजिवडे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:33Z",
  "surveys": [
    "106/17/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत विना जनकराज गुप्ता यांनी आपला हक्क विनोद गुप्ता उर्फ गोयल यांच्या लाभात सह दु.नि.ठाणे - 3 यांचेकडील दस्त क. 5933/2014 दिनांक 27/08/2014 रोजी रजिस्टर दस्ताद्वारे र.रु.0/- मात्र यांस सोडून दिल्याने गावी अंमल दिला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nसर्व्हे नं. 106, हिस्सा नं.17 ए\n(नोंद - वर्दी अर्ज, सह दु.नि. ठाणे- 3 यांचेकडील दस्त क. 5933/2014 दिनांक 27/08/2014, सुची क्र II, मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक : महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी - 3499878/2026 दिनांक 27/10/2026 वरुन)",
  "talathi": "अनिता पितांबर पाडवी"
}
