{
  "village_code": "272100094213100800",
  "village_name": "चितळसर मानपाडा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:49:25Z",
  "surveys": [
    "36/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nविमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल रा. चितळसर मानपाडा(खाता क्रमांक10) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/2, बिगरशेती क्षेत्र 122.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 63.7736 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nन्यू हार्वर्ड गार्डन को. ऑप. हौसिंग सोसायटी , (खाता क्रमांक :-426)गट/सर्व्हे क्रमांक 36/2 बिगरशेती क्षेत्र 63.7736 आर.चौ.मी\nमानीव अभिहस्तांतरणाने बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीस १) न्यू हार्वर्ड गार्डन को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. तर्फे ट्रेर्झर लवकेश कुमार रा. ग्रीनवूड कॉम्प्लेक्स ठाणे पश्चिम २) न्यू हार्वर्ड गार्डन को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन परेश किशोर चंदे रा. ग्रीनवूड कॉम्प्लेक्स ठाणे पश्चिम यांनी जमिन मालक विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल च्या तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे तर्फे किशोर मांडे यांचेकडील जा.क्र. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/6340/2026 दिनांक 16/02/2026 अन्वये मोबदला रक्कम रु. शून्य मात्र, बाजारभाव १/- (र.रु. एक मात्र) देवून सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील मानीव हस्तांतरण दस्त क्र. 9991/2026 दि. 31/07/2026 नुसार विकत घेतली असल्याने ७/१२ च्या भोगवटादार सदरी न्यू हार्वर्ड गार्डन को. ऑप. हौसिंग सोसायटी यांचे नाव दाखल केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9991 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचे वर्णन :\nस.नं. - क्षेत्र (आर.चौ.मि)\n३६/२ ६३.७७३६\nनोंद:\n१) वर्दी अर्ज\n२) मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील जा.क्र. DDR/THANE/B-11/D.C./11(3)/6340/2026 दिनांक 16/02/2026\n३) मा. उप निबंधक सहकारी संस्था, ठाणे शहर ता.जि. ठाणे यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र क्र. टीएनए/(टीएनए)/ एचएसजी/(टिसी)/ १३६८५/ सन २००२ दि. २७/०६/२००२\n४) सह दुय्यम निबंधक ठाणे १ यांचेकडील मानीव हस्तांतरण दस्त क्र. 9991/2026 दि. 31/07/2026 व सूची - २ या वरून",
  "talathi": "श्रृती जयवंत मसुरकर"
}
