{
  "village_code": "272100094213100800",
  "village_name": "चितळसर मानपाडा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:49:25Z",
  "surveys": [
    "59/अ/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट.नं./जमिनीबाबत मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील निवाडा क्र. उजि/भूसं(मेट्रो)/टिकुजीनीवाडी ते बोरीवली/बोगदा/चितळसर - मानपाडा/एस आर नं. 01/2025 दि. 09/10/2025 रोजीच्या निवडा आदेशानुसार बाजूस दाखल केलेल्या गट नं./जमिनीच्या भोगवटादार सदरी “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-शहरातील (टिकुजीनीवाडी) ते बोरीवली २ भुयारी बोगदा रस्ता” यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करण्याकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन क्षेत्र(हे.आर)\nगट नं.\n59/अ/३/अ 0.0255\nनोंद:\n1) मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील निवाडा क्र. उजि/भूसं(मेट्रो)/टिकुजीनीवाडी ते बोरीवली/बोगदा/चितळसर - मानपाडा/एस आर नं. 01/2025 दि. 09/10/2025\n२) मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील पत्र क्र. उजि/भूसं मेट्रो-३ /(टिकुजीनीवाडी) ते बोरीवली भुयारी रस्ता/जा.क्र. ६५०/२०२६ दि. २७/१०/२०२६",
  "talathi": "श्रृती जयवंत मसुरकर"
}
