{
  "village_code": "272100094213100900",
  "village_name": "बाळकूम",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:13:15Z",
  "surveys": [
    "104/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेल्या सर्व्हेनंबरबाबत मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक महसुल / कक्ष -1 / ह. नोंद -1 / टे-3 / कावि -10896/2026 दिनांक 22/10/2026 अन्चये मौजे बाळकुम तालुका व जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं 104/23 व सर्व्हे नं 103/7 क्षेत्र 603-86 चौ.मी ही जमीन मिळकत मे. महाराजा ग्रेन्स प्रा.लि तर्फे डायरेक्टर मुकेश लखमशी सावला यांनी 1) मे. ट्रान्स मेटल इंडस्ट्रीज तर्फे भागीदार राजकुमार लक्ष्मीरचंद अगाठीया व 2) स्नेहलता राजकुमार अगाठीया 3) हितेश राजकुमार अगाठीया (सद्यस्थितीत सातबारा सदरी मे. ट्रान्स मेटल इंडस्ट्रीज तर्फे भागीदार गिरधरलाल ए.कुवाडीया, जयेश गिरधरलाल कुवाडीया असे आहे) यांचेकडुन अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 11086/2011 दिनांक 13/12/2011 रोजीचे दस्तानुसार विकत घेतली आहे. प्रकरणी सदर खरेदी घेणार / अर्जदार मे. महाराजा ग्रेन्स प्रा.लि तर्फे डायरेक्टर मुकेश लखमशी सावला यांचे नांवे खरेदी क्षेत्र 603-86 चौ.मी इतके दाखल करणे आवश्यक आहे. परंतु खरेदी देणार ) मे. ट्रान्स मेटल इंडस्ट्रीज यांनी सदरचे क्षेत्र त्रयस्थास बेकायदेशिर हस्तांतरीत केल्याचे दिसुन येते. त्यामुळे प्रकरणी आज रोजी खरेदी देणार यांचे नांवे असलेले शिल्लक क्षेत्र 257-49 चौ.मी इतके क्षेत्र सुध्दा त्रयस्थास हस्तांतरीत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खरेदी घेणार / अर्जदार मिळकत मे. महाराजा ग्रेन्स प्रा.लि तर्फे डायरेक्टर मुकेश लखमशी सावला यांचे नांव शिल्लक क्षेत्र 257-49 इतके क्षेत्रामध्ये अर्जदार मे. महाराजा ग्रेन्स प्रा.लि तर्फे डायरेक्टर यांच्या नावाची नोंद दाखल करणेकामी कार्यवाही करणे बाबत मा.तहसिलदार ठाणे यांचेकडील यांचेकडील पत्र क्रमांक महसुल / कक्ष -1 / ह. नोंद -1 / टे-3 / कावि -10896/2026 दिनांक 22/10/2026 प्राप्त झाल्याने शिल्लक क्षेत्र 257-49 इतके क्षेत्रामध्ये अर्जदार मे. महाराजा ग्रेन्स प्रा.लि तर्फे डायरेक्टर मुकेश लखमशी सावला यांचे नांव दाखल करुन अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली असे.\n( नोद – 1) वर्दी अर्ज 2) मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक महसुल / कक्ष -1 / ह. नोंद -1 / टे-3 / कावि -10896/2026 दिनांक 22/10/2026 अन्वयाचे पत्र 3) सह दुय्यम निबंधक ठाणे क्रमांक -5 यांचेकडील अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 11086/2011 दिनांक 13/12/2011 रोजीचे दस्त व सुची क्रमांक -2 वरुन 3) अर्जदार यांचे दिनांक 8/04/2025 रोजीचे सत्यप्रतिज्ञापत्र वरील कागदपत्राच्या आधारे नोंद दाखल केली असे. )",
  "talathi": "सुखदा संतोष शिरकर"
}
