{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:08Z",
  "surveys": [
    "157/3",
    "158/1",
    "159/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nनोंदणीकृत खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रोमा बिल्डर्स प्रा. लि. चे संचालक श्री. निरंजन एल. हिरानंदानी तर्फे कुलमुखत्यारी म्हणून श्री. रवींद्र एन. गंद्रे यांनी 1) भिमाबाई रामकृष्ण घरत 2) अमर रामकृष्ण घरत 3) रवि रामकृष्ण घरत 4) कौशल्या संजय भोईर 5) रेश्मा सदानंद मढवी 6) छगन दामु घरत 7) सुलोचना प्रकाश चौधरी 8) कु. धिरज धर्मा वैती 9) कु. रोजी धर्मा वैती 10) सारिका अमर घरत 11) नम्रता रवि घरत 12) कु. काव्या अमर घरत अद्यानाकरिता अद्यान पालनकर्ता म्हणून वडील श्री. अमर रामकृष्ण घरत 13) कु. मौलिक रवि घरत अद्यानाकरिता अद्यान पालनकर्ता म्हणून वडील श्री. रवि रामकृष्ण घरत 14) कु. यश सदानंद मढवी व कु. लकी सदानंद मढवी अद्यानाकरिता अद्यान पालनकर्ती म्हणून आई सौ. रेश्मा सदानंद मढवी 15) वैशाली छगन घरत 16) जतिन छगन घरत 17) कु. ऋतिक संजय भोईर व कु. आदित्य संजय भोईर अद्यानाकरिता अद्यान पालनकर्ती म्हणून आई सौ. कौशल्या संजय भोईर 18) रविना प्रकाश चौधरी 19) पोर्णिमा देवानंद शिंगे 20) कांचन दर्शन भोकरे यांज पासुन र.रु\n3,66,98,330/- (अक्षरी तीन कोटी सहासष्ट लाख आठ्यानव्वद हजार तीनशे तीस रुपये मात्र ) यांस मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 9 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र. 2580/2016 दि. 25/02/2016 रोजी खरेदीखताने विकत घेतली असे. सबब खरेदी घेणार्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)\n1 157/3 880-00\n2 158/1 510-00\n3 159/3 1540-00\nनोंद :-\n1) मे रोमा बिल्डर्स प्रा.ली. यांचा वर्दी अर्ज.\n2) सूची क्र. 2.\n3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 9 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र. 2580/2016 दि. 25/02/2016.\n4) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी-3339/2025 दि. 13/10/2026 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
