{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3816,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:08Z",
  "surveys": [
    "172/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं च्या जमिनीबाबत मा.तहसीलदार, ठाणे यांचेकडील गौणखनीज दंडनीय आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे-4/गौ.ख./एसआर-E-3511108 दिनांक 28/10/2026 अन्वये कसुरदार मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि. यांनी सदर स. नं च्या जमिनीमध्ये अनधिकृत माती उत्खनन/भराव केला असुन दंडनीय र.रु. 62, 32, 448/- देण्यास कसुर केल्याने सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी अनधिकृत माती उत्खनन/भराव केलेबाबतचा र.रु. 62, 32, 448/- (अक्षरी बासष्ट लाख, बत्तीस हजार चारशे आठेचाळीस रुपये मात्र) चा थकबाकी बोजाची नोंद दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nनोंद :-मा.तहसीलदार, ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-4/गौ.ख./एसआर-E-3511108 दिनांक 28/10/2026 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
