{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3817,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:08Z",
  "surveys": [
    "143/1",
    "198/6",
    "221/11",
    "243/1/ब",
    "34/2",
    "37/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/07/2025महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्यावत करणेबाबत निर्देशित केले आहे. सदर शासन निर्णयामधील अ.क्र. ११) महिला वारस नोंदीबाबत:- हिंदू वारस कायदा, 1956 अनुसार वडिलार्जित मिळकतीमध्ये वडीलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात. त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नांवे इतर अधिकार सदरी न घेता भोगवटादार सदरी येणे अवश्यक व योग्य आहे. या पूर्वी महिला वारस नोंदी घेताने महिलांची नावे 7/12 चे इतर अधिकार सदरी घेणेत आल्या आहेत. गाव अधिकार अभिलेख तपासून सदर नोंदीबाबत मौजे कोलशेत, ता. जि. ठाणे येथील फेरफार क्र. 3677 दिनांक 01/07/2025 अन्वये महिला वारस नोंदी 7/12 चे इतर अधिकारातून भोगवटादार सदरी घेणेत आल्या आहेत. परंतु इतर हक्कातील महिला वारस नोंद कमी झाल्या नसल्याने सदर नोंदी कमी करणेबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 अन्वये अधिकार अभिलेखाच्या नियमानुसार अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nनोंद:-\n1)महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025.\n2) मौजे कोलशेत, ता. जि. ठाणे येथील फेरफार क्र. 3677 दिनांक 01/07/2025 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
