{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:16:50Z",
  "surveys": [
    "171/4",
    "184/7",
    "215/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nनोंदणीकृत अभिहस्तांतरणपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन मे. रोमा बिल्डर्स प्रा लि तर्फे संचालक निरंजन एल. हिरानंदानी यांनी अनिलकुमार के माखेचा, राजेश अनिलकुमार माखेचा तर्फे कु.मु. निरंजन एल. हिरानंदानी तर्फे कु मु रविंद्र एन गंद्रे यांज पासुन मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 5 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्र. 7191/2011 दि. 29/07/2011 अन्वये खरेदीखताने विकत घेतली असे. त्या नुसार गाव अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)\n1 171/4 1080-00\n2 184/7 490-00\n3 215/3 176-00\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज.\n2) सूची क्र. 2.\n3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 5 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्र. 7191/2011 दि. 29/07/2011.\n4) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी-12299/2026 दि. 30/10/2016.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
