{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:16:50Z",
  "surveys": [
    "194/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nनोंदणीकृत अभिहस्तांतरणपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन मे. रोमा बिल्डर्स प्रा लि चे संचालक निरंजन एल. हिरानंदानी यांनी 1) भगीरथ आत्माराम पाटील 2) लक्ष्मीबाई हरीचंद्र भोईर 3) मान्यता देणार सौ.राईबाई भगीरथ पाटील 4) मान्यता देणार सौ. नंदा अशोक पाटील 5) मान्यता देणार सौ पूनम अशोक पाटील उर्फ पूनम मुकेश डाकी 6) मान्यता देणार श्री दीपेश अशोक पाटील 7) मान्यता देणार सौ. रमा कृष्णा म्हात्रे स्वतः करिता व कु यश कृष्णा म्हात्रे आणि कु कीर्ती कृष्णा म्हात्रे यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून आई 8) मान्यता देणार सौ. प्रभावती भूषण पाटील स्वतः करिता व कु सिमरन भूषण पाटील आणि कु वैष्णवी भूषण पाटील यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून आई 9) मान्यता देणार सौ. करुणा नरेंद्र शिंगे स्वतः करिता व कु दिया नरेंद्र शिंगे आणि कु निल नरेंद्र शिंगे यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून आई 10) मान्यता देणार श्री. योगेश भगीरथ पाटील स्वतः करिता व कु सर्वेश योगेश पाटील आणि कु पियुष योगेश पाटील यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 11) मान्यता देणार सौ अपर्णा योगेश पाटील 12) मान्यता देणार श्री. महेश भगीरथ पाटील स्वतः करिता व कु दिक्षा महेश पाटील आणि कु रेवा महेश पाटील यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 13) मान्यता देणार सौ शीतल महेश पाटील 14) मान्यता देणार श्री. चंद्रकांत हरिश्चंद्र भोईर स्वतः करिता व कु आर्य चंद्रकांत भोईर यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 15) मान्यता देणार सौ वैशाली चंद्रकांत भोईर 16) मान्यता देणार श्री. दीनानाथ उर्फ दिनकर हरिश्चंद्र भोईर स्वतः करिता व कु. मोहिनी दीनानाथ भोईर आणि कु अक्षय दीनानाथ भोईर यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 17) मान्यता देणार सौ बाया दीनानाथ भोईर 18) मान्यता देणार कु मयुरी दीनानाथ भोईर 19) मान्यता देणार श्री. भारत हरिश्चंद्र भोईर स्वतः करिता व कु प्रथम भारत भोईर यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 20) मान्यता देणार सौ दयालक्ष्मी भारत भोईर 21) मान्यता देणार कु रुचिता भारत भोईर 22) मान्यता देणार श्री. निवृत्ती हरिश्चंद्र भोईर स्वतः करिता व कु दुर्वेश निवृती भोईर आणि कु आराध्य निवृती भोईर यांचे तर्फे अ. पा. क. म्हणून वडील 23) मान्यता देणार सौ शीतल निवृती भोईर 24) मान्यता देणार सौ. वैजयंती ज्ञानेश्वर दळवी 25) मान्यता देणार कु यतीन ज्ञानेश्वर दळवी 26) मान्यता देणार सौ. सुनंदा हरिश्चंद्र भोईर 27) मान्यता देणार श्री. हरिश्चंद्र आईतबार भोईर 28) मयत वेणुबाई आत्माराम पाटील यांचे वारस भगीरथ आत्माराम पाटील 29) मयत वेणुबाई आत्माराम पाटील यांचे वारस लक्ष्मीबाई हरिचंद्र भोईर यांज पासुन मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 12 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 1453/2017 दि. 03/06/2017 अन्वये खरेदीखताने विकत घेतली असे. त्या नुसार गाव अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)\n1 194/2क 540-00\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज.\n2) सूची क्र. 2.\n3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 12 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 1453/2017 दि. 03/06/2017.\n4) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी-3332/2025 दि. 30/10/2016.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
