{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:16:50Z",
  "surveys": [
    "87/10",
    "87/11/ब",
    "87/9/1",
    "87/9/3",
    "93/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026नोंदणीकृत कन्व्हेन्स डीडने बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन राज रेसिडेन्सी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. संजय सिंग चौहान, सेक्रेटरी श्री. विनोदकुमार बाळमुकुंद पांडे यांनी जमीन मालक 1) सुरेश सदाशिव पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मान्यता देणार मे. सत्यम एन्टरप्रायझेस तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तर्फे किशोर मांडे, 2) दिलीप पुखराज जैन, अनिलकुमार करसनदास माखेचा, राजेश अनिलकुमार माखेचा, शोभा द्वारकादास ठक्कर, निखील रसिकलाल माखेचा, मे. उन्नती को.ऑप.हौ. सोसायटी लि. तर्फे राजन नारायण बांदेलकर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तर्फे किशोर मांडे, 3) मान्यता देणार मे. सत्यम एन्टरप्रायझेस तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे तर्फे किशोर मांडे यांचेपासुन मोबदला रक्कम रुपये 0/- (अक्षरी शून्य मात्र ) यांस मा. सह. दु. नि. ठाणे 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र. 7904/2026 दिनांक 29/06/2026 अन्वये 7/12 ला भोगवटादार सदरी राज रेसिडेन्सी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. चे नाव दाखल करू अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nजमिनीचा तपशील:\nअ.क्र. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n1) 87/9/1 1070.00 चौ.मी.\n2) 87/9/3 176.75 चौ.मी.\n3) 87/10 249.08 चौ.मी.\n4) 87/11/ब 55.00 चौ.मी.\n5) 93/2 1001.2 चौ.मी.\nनोंद :-\n1) राज रेसिडेन्सी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन विनोदकुमार बाळमुकुंद पांडे यांचा वर्दी अर्ज.\n2)सूची क्र. II\n3) मा. सह. दु. नि. ठाणे 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र. 7904/2026 दिनांक 29/06/2026.\n4) मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुल, ठाणे यांचेकडील क्र. युएलसी /टीए /एटीपी /कलम 20/ एस.आर.-1508, 1499/341/26 दिनांक 09/09/2026.\n5) मा. सक्षम प्राधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे शहर, ठाणे यांचेकडील अर्ज क्र.529/2025 दिनांक 27/01/2026 रोजीचे आदेश.\n6) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2012/ प्र.क्र.442/ल-1 दि. 23/11/2012 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
