{
  "village_code": "272100094213101100",
  "village_name": "कोलशेत",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3821,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:22:47Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nमा. तहसिलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष१/टे-४/गौ.ख/एसआर-१९/२०२० दि. २८/०७/२०२६ अन्वये मौजे कोलशेत ता.जि. ठाणे येथील स.नं. ३७/२ या जागेवर एकूण ६३६ ब्रास गौण खनिज भराव हा अनधिकृतपणे केल्याने कसुरदार श्री. सचिन विनायक घरत व सतीश घरत यांना या कार्यालयाकडील आदेश दिनांक ०६/१०/२०२३ अन्वये र.रु. ६६,४४,९२८/- इतक्या रकमेचा दंडनीय आदेश पारित करणेत येऊन कसुरदार यांनी दंडनीय आदेशातील रक्कम शासन जमा केलीली नाही. कसुरदार श्री. सचिन विनायक घरत व सतीश घरत यांचे कडून दि. ०६/१०/२०२३ रोजीच्या आदेशान्वये रक्कम ६६,४४,९२८/- इतकी रक्कम शासकीय येणे असल्याने मौजे कोलशेत ता.जि. ठाणे येथील श्री. सचिन विनायक घरत यांची जमीन स.नं. ३९ या जमीन मिळकतीवर “महाराष्ट्र शासन” अशी नोंद दाखल करणेबाबतचे पत्र प्राप्त झाल्याने सदर पत्राच्या अनुषंगाने गावदप्तरी स.नं. ३९ या जमीन मिळकतीवर “महाराष्ट्र शासन” अशी नोंद दाखल केली असे.\nनोंद :- मा. तहसिलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष१/टे-४/गौ.ख/एसआर-१९/२०२० दि. २८/०७/२०२६ या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
