{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "89/1/अ",
    "90/5/1/ब",
    "90/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026\nनोंदणीकृत रिलीज डीडने बाजूस दाखल केलेल्या स.नं.चे जमिनीचे खातेदार १) मारुती मंगळ्या मढवी २) लक्ष्मीबाई लक्ष्मण मढवी ३) शारदा गुरुनाथ मढवी स्वतःकरिता व कु. मनोज, अनुज यांचे अपाक आई म्हणून ४) कुंदा शांताराम गुळवी ५) जयवंती हरिश्चद्र डाकी ६) नलिनी उर्फ सविता अनिल भंडारी ७) विजय नथू पाटील हे स्वतःकरिता व कु. निकेत यांचे अपाक म्हणून ८) गंगाबाई मंगळ्या मढवी ९) देवयानी जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या हिस्याचे क्षेत्र विजय लक्ष्मण मढवी यांना मा. दुय्यम निबंधक ठाणे ५ यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र. ७७८७/२००५ दिनांक २३/११/२००५ अन्वये विनामोबदला हक्कसोड पत्राने दिली असे.\nजमिनीचा तपशील:\nअ.न. स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.)\n१) ९०/७ १५२०-००\n२) ८९/१अ १९००-००\n३) ९०/५/१ब १५६०-००\nनोंद :-\n१)वर्दी अर्ज.\n२)सुची क्र. २.\n३) मा. दुय्यम निबंधक ठाणे ५ यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र. ७७८७/२००५ दिनांक २३/११/२००५.\n४) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-७१४६/२०२६ दि. २१/०८/२०२६ या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
