{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "56/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nनोंदणीकृत खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन मे. रोमा बिल्डर्स प्रा लि तर्फे संचालक निरंजन एल. हिरानंदानी यांनी 1) चंद्राबाई गंगाराम पाटील , लिलाधर गंगाराम पाटील, नंदिनी श्याम म्हात्रे, अनुसया बाळकृष्ण चौधरी, राजेश दादू मणेरा, गणेश दादू मणेरा, वनिता सुनिल मणेरा ह्या स्वतःकरीता व कु. सुवित, भाग्यश्री, विणु यांच्या अ.पा.क. म्हणून, सुनिता मारुती म्हात्रे, मैनाबाई (मैना) रघुनाथ पाटील 2) चिनाबाई हरिश्चंद्र पाटील, सुधाकर नारायण मणेरा, बेबी मोहन पाटील, लक्ष्मी सुरेश पाटील, विश्वनाथ दत्तु मणेरा, सुलोचना रघुनाथ मणेरा, छत्रपती रघुनाथ मणेरा, नागनाथ रघुनाथ मणेरा, वैतरणा राजन पाटील, सोनम मोहन पाटील, साजेश मोहन पाटील, सागर मोहन पाटील, नुतन मोहन पाटील, अहिल्या कैलास भोईर, गिरिश देवराम शिंगे, माधुरी मंगेश मुकादम 3) गणेश गंगाराम पाटील, अनिता गणेश पाटील, कु. शिल्पा गणेश पाटील उर्फ शिल्पा जुगनू पाटील, कु. सपना गणेश पाटील उर्फ सपना नितीन पाटील, कु. अक्षता गणेश पाटील, कु. शिवानी गणेश पाटील, कु. जास्मीन गणेश पाटील, कु. जान्हवी गणेश पाटील, कु. ध्रुव गणेश पाटील यांचे अज्ञानपालकर्ते म्हणून वडील श्री. गणेश गंगाराम पाटील, सुनंदा सत्यजीत वाजपेयी यांज पासुन मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्र. 5592/2012 दि. 18/02/2013 अन्वये र.रु. /- 1,29,85,000/-(अक्षरी एक कोटी एकोणतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र ), मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 5 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्रमांक 6595/2011 दि. 08/07/201 अन्वये र.रु. /- 1,29,85,000/-(अक्षरी एक कोटी एकोणतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र ), मा. दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 5 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 3447/2014 दि. 04/04/2014 अन्वये र.रु. 38,67,500/-(अक्षरी अडतीस लाख सदूसष्ट हजार पाचशे रुपये मात्र) यास खरेदीखताने विकत घेतली असे. मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-८५३९/२०२६ दि. १३/१०/२०२६ नुसार सदर जमीन मिळकतीबाबत नोंदविणेत आलेले अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र.६५९५/२०११ दि.०८/०७/२०११ व खरेदीखत दस्त क्र.३४४७/२०१४ दि.०४/०४/२०१४, अभिहस्तांतरण दस्त क्र.५५९२/२०१२ दि.१८/०२/२०१३ हे नोंदणीकृत असल्याने सदर दस्तानुसार खरेदी देणार यांची नांवे कमी करुन खरेदी घेणार यांचे नांवे संपूर्ण क्षेत्र दाखल करणे आवश्यक आहे. विषयाकिंत जमीन मिळकतीमधील चंद्राबाई नारायण मणेरा, भागुबाई दत्तु मणेरा, गंगुबाई कृष्णा भोईर हया मयत असुन त्यांचे वारसांनी उक्त नमुद दस्तानुसार त्यांचे हक्क व अधिकार अर्जदार यांना दिले असल्याने मयत चंद्राबाई नारायण मणेरा, भागुबाई दत्तु मणेरा, गंगुबाई कृष्णा भोईर यांचीही नांवे कमी करणे कामी पत्र दिल्याने मयत चंद्राबाई नारायण मणेरा, भागुबाई दत्तु मणेरा, गंगुबाई कृष्णा भोईर यांची नावे कमी केली असे. त्या नुसार गाव अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज.\n2) सूची क्र. 2.\n3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 2 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्र. 5592/2012 दि. 18/02/2013.\n4) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 5 यांचे कडील अभिहस्तातंरणपत्र दस्त क्रमांक 6595/2011 दि. 08/07/201.\n5) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 5 यांचे कडील खरेदीखत दस्त क्र. 3447/2014 दि. 04/04/2014.\n6) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-८५३९/२०२६ दि. १३/१०/२०२६.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
