{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "118/1/ब",
    "123/5/अ",
    "123/5/ड",
    "65/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nनोंदणीकृत खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रोमा बिल्डर्स प्रा.ली. तर्फे संचालक डॉ.निरंजन एल.हिरानंदानी तर्फे कु.मु.म्हणुन पी.जे. देवाडिगा यांनी 1) लिलाधर गोवर मणेरा 2) बाळाराम गोवर मणेरा 3) दमयंती सखाराम मणेरा 4) सागर सखाराम मणेरा 5) रॉबिन सखाराम मणेरा 6) दमयंती आकाश भोईर 7) शशिकला यशवंत पाटील 8) मिना लिलाधर मणेरा 9) शिल्पा बाळाराम मणेरा 10) केनीत बाळाराम मणेरा 11) अनिकेत बाळाराम मणेरा 12) मनोज रामदास भोईर 13) गणेश रामदास भोईर 14) निकिता पपेश पाटील 15) रोहिणी संजय पाटील यांज पासुन र.रु 61,00,500/- (अक्षरी एकसष्ट लाख पाचशे रुपये मात्र ) यांस मा. निबंधक सह दु.नि. ठाणे 9 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र. 15726/2021 दि. 02/11/2021 रोजी खरेदीखताने विकत घेतली असे. सबब खरेदी घेणार्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (आर.चौ.मी.)\n1 65/3 अ 49.16\n2 118/1ब 168.33\n3 123/5अ 54.16\n4 123/5ड 600.00\nनोंद :-\n1) मे रोमा बिल्डर्स प्रा.ली. यांचा वर्दी अर्ज.\n2) सूची क्र. 2.\n3) मा. दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 9 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र. 15726/2021 दि. 02/11/2021.\n4) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी-3329/2025 दि. 13/10/2026 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
