{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "141/2",
    "141/3",
    "208/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदणीकृत विकासकरारनाम्याने बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मे. विजय सिटीस्पेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक व्रजलाल टी. गाला तर्फे कबुलीजबाबासाठी कुलमुखत्यारपत्रधारक अनिल आत्माराम पांचाल यांनी विजय ग्रुप कंस्ट्रक्शन (पूर्वीचे नाव मे. निलया कंस्ट्रक्शन्स) (त्यापुर्वीचे नाव विजय डेव्हलपर्स) तर्फे भागीदार इन्वेन्चर कंस्ट्रक्शन प्रा लि तर्फे संचालक दीपक फुरिया यांज पासुन र.रु. 5,00,00,000/- (अक्षरी पाच कोटी रुपये मात्र) यास मा. दुय्यम निबंधक सह. दु. नि. ठाणे 11 यांचे कडील असाईनमेंट ऑफ डेव्हलपमेंट राईट्स दस्त क्र. 6830/2016 दिनांक 18/07/2016 नुसार विकासकराराने घेतली असे. विकास कराराची नोंद इतर हक्कात दाखल केली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. करार क्षेत्र (चौ.मी.)\n1) 208 910-00\n2) 141/2 11400-00\n3) 141/3 9300-00\nनोंद :-\n१) मे. विजय सिटीस्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा वर्दी अर्ज.\n२) सुची क्र. २.\n३) मा. दुय्यम निबंधक सह. दु. नि. ठाणे 11 यांचे कडील असाईनमेंट ऑफ डेव्हलपमेंट राईट्स दस्त क्र. 6830/2016 दिनांक 18/07/2016.\n४) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-१००६०/२०२६ दि. १३/१०/२०२६ या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
