{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "61/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nमा. तहसीलदार, साो. ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसूल/ कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावि-2762/2026 दिनांक 17/08/2026 अन्वये बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मौजे कावेसर, ता. जि. ठाणे येथील फेरफार क्र. 1542 दिनांक 06/09/1988 अन्वये वारसाने खातेदार दामा लाडक्या पाटील मयत झाले असून त्यांना वारस 1) कचेर दामा पाटील(मुलगा), 2) नानीबाई विष्णू घरत (मुलगी) असे दोनच वारस असून सदर फेरफार नोंद प्रमाणित आहे. आजरोजी 7/12 पहिले असता नानीबाई विष्णू घरत यांचे नावाची नोंद दिसून येत नाही. फेरफार क्र. 1542 नुसार नानीबाई विष्णू घरत यांना वारसा हक्काने अधिकार प्राप्त झाले असून त्यांच्या नावाची नोंद दाखल करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 अन्वये अधिकार अभिलेखाच्या नियमानुसार अधिकार अभिलेख अद्यावत केला असे.\nनोंद:-\n1)सौ. हौसाबाई प्रदेश पाटील व इतर यांचा वर्दी अर्ज.\n2) मौजे कावेसर, ता. जि. ठाणे येथील मंजूर फेरफार क्र. 1542 दिनांक 06/09/1988.\n3) मा. तहसीलदार, साो. ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसूल/ कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावि-2762/2026 दिनांक 17/08/2026 या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
