{
  "village_code": "272100094213101200",
  "village_name": "कावेसर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:35:30Z",
  "surveys": [
    "88/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील क्रमांक/कुळवहिवाट/कावि-C-4397/2026\nदिनांक 09/10/2026 अन्वये बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मा. अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील VR NO. 246 दिनांक 30/10/1969 आदेशानुसार मौजे कावेसर, ता. जि. ठाणे येथील सर्व्हे नं. हिस्सा नं. 88/1क्षेत्र 1-28-60 हे. आर. ची.मी., पो. ख.0-08-60 हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र 1-37-20 हे. आर.चौ.मी., आकार 20.70 संपुर्ण क्षेत्रासाठी श्री. गजानन अर्जुन गोंधळे यांनी कुळ कायद्यान्वये मा. अपर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचे न्यायाधिकरणाकडे कुळ कायदा कलम ३२(ग) नुसार खरेदी किंमत निश्चित करुन मिळणेबाबत दावा दाखल केलेला होता. सदर दाव्यामध्ये मा. अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील आदेश VR NO. 246 दिनांक 30/10/1969 रोजीचे आदेशान्वये खरेदी किंमत र.रु. 4902.47/-निश्चित करणेत आली असल्याचे दिसुन येत आहे. मा.अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील VR NO. 246 दिनांक 30/10/1969 आदेशाचा अंमल ७/१२ सदरी अद्यापी दिलेला नसल्याचे अभिलेख पहाता दिसून येत आहे. तथापी मा. अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील आदेश VR NO. 246 दिनांक 30/10/1969 रोजीचे आदेशानुसार गाव दप्तरी अंमल दिला असून अधिकार अभिलेख अद्यावत केला आहे.\nनोंद:-\n1) मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील क्रमांक/कुळवहिवाट/कावि-C-4397/2026 दिनांक 09/10/2026.\n2) मा. अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकारण, ठाणे यांचेकडील VR NO. 246 दिनांक 30/10/1969.\n3) श्री. गजानन अर्जुन गोंधळे यांचे कु.मु. धारक श्री. प्रतिक अविनाश गोंधळे यांचा सत्यप्रतिज्ञापत्र या वरून नोंद.",
  "talathi": "सोमा चाहु खाकर"
}
