{
  "village_code": "272100094213101300",
  "village_name": "ओवळे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5078,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-24",
  "objection_until": "2026-08-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:33:34Z",
  "surveys": [
    "62/12/1",
    "62/3/ब",
    "64/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन फुलवंती रमेश परमार, नयना सुरज परमार, अभिषेक सुरज परमार, अक्षित सुरज परमार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.देवीलाल हरलाल जणवा यांजपासुन श्रीपाल डेव्हलपर्स चे भागीदार कॉसमॉस प्राईम प्रोजेक्ट लि तर्फे संचालक मनीष ग्यानचंद मेहता यांनी र.रु. 60802000 (अक्षरी सहा कोटी आठ लाख दोन हजार) यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. कल्याण 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र 13731/2026 दिनांक 03/07/2026 रोजी कन्व्हेन्स डीडने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n1) स.नं. 62/12/1 3700.00 चौ. मीटर\n2) स.नं. 62/3/ब 5100.00 चौ. मीटर\n3) स.नं. 64/4 1950.00 चौ. मीटर\nनोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. कल्याण 1 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र 13731/2026 दिनांक 03/07/2026 वरून .",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
