{
  "village_code": "272100094213101300",
  "village_name": "ओवळे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:33:34Z",
  "surveys": [
    "86/1/अ/2/3/अ/2/अ",
    "86/3/ब/1",
    "87/1/अ/1",
    "87/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन ठाणे म्युन्सिपल कार्पोरेशन तर्फे सादरकर्ते श्री.उगीळे सतीश पंढरी (असिटंन्ट डायरेक्टर टाउन प्लानिंग ) यांजपासुन दामजी शामजी रिअलटी प्रा. ली.तर्फे डायरेक्टर श्री. प्रणय व्ही.शाह यांनी र.रु. 0 /- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि.ठाणे 2 यांचे कडील हस्तांतरण दस्त क्रमांक : 19121/2021 दि. 05/10/2021 रोजी हस्तांतरण पत्राने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n१) स.नं. 86/1अ/2/3अ/2अ ७७०.००चौ.मी.\n२) स.नं. 86/3ब/1 २४०.०० चौ.मी.\n३) स.नं. 87/1अ/1 १२०.०० चौ.मी.\n४) स.नं. 87/2अ ५०.०० चौ.मी.\nनोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि.ठाणे 2 यांचे कडील हस्तांतरण दस्त क्रमांक : 19121/2021 दि. 05/10/2021 वरून",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
