{
  "village_code": "272100094213101300",
  "village_name": "ओवळे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:33:34Z",
  "surveys": [
    "72/4/अ",
    "72/4/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबँकेच्या बोजाची नोंद करणेबाबत - बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवर १) मे.विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली. तर्फे डायरेक्टर विहंग प्रताप सरनाईक २) सार इंजिनिअर्स आणि कन्सलटंट्स एलएलपी तर्फे विहंग प्रताप सरनाईक यांनी पंजाब नॅशनल बँक तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार म्हणून फाल्गुनी सुरेंद्र अमीन यांजकडून रक्कम रुपये 300000000/- (अक्षरी तिस कोटी रुपये मात्र)\nकर्ज घेऊन सदरची मालमत्ता गहाण दिलेली आहे. त्याबाबत मा.सह दुय्यम निबंधक ठाणे क्र. 02 यांचेकडील गहाण खत दस्त क्रमांक : १४६४/२०२५ दि. १५/०१/२०२५ चे गहाण खत प्राप्त झाल्याने सदर तारण गहाण रक्कम रुपये 300000000/- (अक्षरी तिस कोटी रुपये मात्र) बोजाची नोंद इतर हक्कांत दाखल करून अधिकार अभिलेख दुरुस्ती करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nस.नं.हि.नं. क्षेत्र (चौ.मी.)\nस.नं.७२/४/अ ४०७०.०० चौ.मी.\nस.नं.७२/४/क ४५०.०० चौ.मी\n(नोंद :- वर्दी अर्ज, मा.सह दुय्यम निबंधक ठाणे क्र. 02 यांचेकडील गहाण खत दस्त क्रमांक : १४६४/२०२५ दि. १५/०१/२०२५ वरून)",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
