{
  "village_code": "272100094213101300",
  "village_name": "ओवळे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:33:34Z",
  "surveys": [
    "34/1/1/ई"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन प्रवीण मनोहर लोणीकर, प्रतिक मनोहर लोणीकर व रोहित मनोहर लोणीकर यांजपासुन भारती प्रकाश गाला पूर्वाश्रमीची भारती बाळाराम म्हात्रे यांनी र.रु. 2600000/- (अक्षरी सव्वीस लाख मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 8 यांचे कडील अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक : 19099/2026 दि. 16/09/2026 रोजी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्रीने विकत घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र\n१) स.नं. 34/1/1/ई 0-10-0 हे.आर.चौ.मी. पैकी 3.75 गुंठा\nनोंद :- वर्दी अर्ज, यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 8 यांचे कडील अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक : 19099/2026 दि. 16/09/2026 वरून.",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
