{
  "village_code": "272100094213101400",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-07-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:58Z",
  "surveys": [
    "100/1/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन अनुसया केशव म्हात्रे, राजन कृष्णा तुरे, रुक्मिणी कृष्णा पाटील, सुरेश कृष्णा तुरे, नयन राजन तुरे यांजपासुन मेसर्स एस सिग्नेचर होम्स एल एल पी तर्फे भागीदार व प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. मनिष धीरज देढीया तर्फे कु मु म्हणून महेंद्र पटेल यांनी र.रु. 10080000 /- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील खरेदीखत दस्त क्रमांक : 6003/2026 दि. 15/05/2026 रोजी खरेदीखताने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)\n१) स.नं. 100/1/5 840 चौ. मीटर\nनोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील खरेदीखत दस्त क्रमांक : 6003/2026 दि. 15/05/2026 वरून.",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
