{
  "village_code": "272100094213101400",
  "village_name": "वडवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:58Z",
  "surveys": [
    "40/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन बाकीर अब्दुल कादीर वरेकर, शहानवाज अब्दुल कादीर वरेकर, सरफराज अब्दुल कादीर वरेकर, शकिल अब्दुल कादीर वरेकर, रौऊफ अब्दुल कादीर वरेकर, दिलशाद जाहीर दिवेकर, साईनाज अन्वर पटेल यांचेतर्फे कु.मु. म्हणुन मे. प्राईम इंटरप्रायझेस यांच्यातर्फे भागीदार संजय वसंत ठक्कर यांचेतर्फे कु.मु. म्हणुन अवनीत पित्रोडा व मे. प्राईम इंटरप्रायझेस तर्फे भागीदार संजय वसंत ठक्कर यांचेतर्फे कु.मु. म्हणुन अवनीत पित्रोडा यांजपासुन होरीझोन प्राईम को-ऑप. हौ.सो. सोसायटी लि. तर्फे चेअरमन शोएब अबुबकर वरेकर, सेक्रेटरी झाकीरहुसैन अब्दुलमजीद चौगुले व खजिनदार हरिश रामदास खर्चे यांनी र.रु. 1/- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 3 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक : 6343/2026 दि. 25/03/2026 रोजी खरेदीने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचा तपशील –\nअ.न. स.नं./हि.नं. क्षेत्र\n१) स.नं. 40/2 520.00 चौ.मी.\nनोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 3 यांचे कडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक : 6343/2026 दि. 25/03/2026 वरून.",
  "talathi": "बसवराज माधवराव गुंजीटे"
}
